top of page

श्री गजानन महाराज सामूहिक उपासना

Updated: Jun 20, 2020

"श्री "

जय गजानन

*समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची सामूहिक उपासना*


इ.स.२०१४ मधे श्री गजानन महाराजांच्या कृपेने मनात एक विचार आला. तो असा की श्री गजानन महाराजांच्या भक्तांनी एकत्र येऊन एक सामूहिक उपासना करावी.

आधुनिक काळातील व्यस्तता लक्षात घेता कमीतकमी वेळात जास्तीत जास्त भक्तीमय वातावरण निर्माण होऊन शांतीरस आणि भक्तीरसपूर्ण मनःशांती प्रदान करून गजानन महाराजांची भक्ती प्रदान करणारी  अशी उपासना होऊन आत्मचिंतनही व्हावं या हेतूने महाराजांनी सुचवल्याप्रमाणे..

 १ जानेवारी २०१५ रोजी, गुरुवार,एकादशी आणि व्यावहारीक वर्षाचा पहिला दिवस अशा मुहूर्तावर ही उपासना सुरू झाली.

 महाराजांचं नामस्मरण असल्यामुळे लोकांना ती खूप भावली आणि अनेक ठिकाणी ही उपासना सुरू झाली.  एकादशीला, गुरुवारला आणि शनिवारला संध्याकाळी ७ वाजता ही उपासना अनेक ठिकाणी होत आहे. त्याच वेळी उपासना केल्यास सामूहिक प्रार्थनेचे फळ द्विगुणित होईल.

 २ सप्टेंबर २०१८ ला शेगांव येथे बंकट सदनात आणि १८ आॅगस्ट २०१९ ला प्रकट स्थलावर तीनशे भक्तांनी एकत्रितपणे ही उपासना केली तेव्हा सामुहिक उपासनेतील अत्यानंद सर्वांना घेता येऊन महाराजांचा आशिर्वाद प्राप्त झाला.

 *उपासना ऑन करून त्यासोबत आवाजात आवाज मिळवून आपणही सोबत उपासना करायची आहे आणि पाच मिनिटांच्या मौनात महाराजांशी संवाद साधायचा आहे*.

 उपासनेचा आनंद घेऊन भक्तीरसात चिंब व्हा आणि अन्य भक्तांनाही हा आनंद प्राप्त करून द्या!

YOUTUBE link

🙏जय गजानन 🙏

जयंत वेलणकर, 9422108069


Pl Note :

How to do Upasana alone and how to do in Group/community/temple is also attached below in PDF file.






Click on the youtube link https://youtu.be/WxKZ91xsve8 and close your eyes and listen to it for next 46 minutes and take heavenly bliss.

कृपया आपले मित्र आणि नातेवाईकांना फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अग्रेषित करण्यास विसरू नका.













Recent Posts

See All
चातुर्मास नाम जप साधना-2021

"श्री" 🙏जय गजानन समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना केन्द्र. चातुर्मास नामजप साधना वर्ष सहावे ,खालील लिंक वर आपण आपलं नाव नोंदवू...

 
 
 
चातुर्मास नाम जप साधना - 2020 -चातुर्मास नाम जप सांगता (चातुर्मास समाप्ती)

"श्री" 🙏जय गजानन चातुर्मास नाम जप साधना २०२०,जप संख्या जय गजानन!हे चातुर्मास नाम जप साधनेचे पाचवे वर्ष होते. मागील चार वर्ष समर्थ...

 
 
 
श्री गजानन महाराजांचं आवडतं भजन

चंदन चावल बेल की पतीया हे भजन गजानन महाराजांचं आवडतं भजन हे आपण वाचलं आहे. पुढील ओळीमध्ये शब्द आहेत ए दुःख मेरा हरो, तसं तर नेहमी करीताच...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page